Authentic Marathi Spiritual Books & Devotional Publications
Bhakti Granth, Upasana Guides, Saint Literature & Spiritual Wisdom for Every Generation
Meet The Team
डॉ. ज्ञानेश्वर मधुकर खैरनार (शिंपी)
D. H. M. S. ( C. C.H.)Mumbai.
Homoeopathic consultants
हे आळंदी देवाची येथे गेल्या २० वर्षांपासून होमिओपॅथिक तज्ञ म्हणून कार्यरत असून, ते “योगिराज प्रकाशन” आणि “सोनेरी उपासना बुक पब्लिकेशन”चे संस्थापक आहेत. भारतीय संत साहित्याचा प्रचार करण्यासाठी ते गेल्या ९ वर्षांपासून “मैत्र्य जीवांचे” हे एकमेव वारकरी मासिक यशस्वीपणे चालवत आहेत. नवोदित लेखक आणि जिज्ञासू भक्तांना त्यांच्या लेखनासाठी व पुढील वाटचालीसाठी हक्काचे व्यासपीठ आणि मार्गदर्शन मिळवून देणे हाच त्यांचा मुख्य संकल्प आहे.
श्री. योगीराज ज्ञानेश्वर खैरनार (शिंपी)
हे 'योगिराज प्रकाशन, आळंदी देवाची' या संस्थेत 'मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह' (Marketing Executive) म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपले उच्च शिक्षण BCA आणि PGDM (फायनान्स) मधून पूर्ण केले आहे. आपल्या व्यावसायिक कौशल्याने आणि आधुनिक दृष्टिकोनाने फर्मच्या विपणन (Marketing) व्यवस्थेची धुरा ते यशस्वीपणे सांभाळत आहेत.
Featured Products

Spiritual Publications
Premium Marathi spiritual books and devotional publications for every seeker.

Authentic Marathi Granth
Traditional bhakti granth, upasana guides, saint literature, and spiritual wisdom.

Devotional Collections
Explore carefully curated spiritual books for peace, devotion, and self-growth.

Secure Razorpay Payments
Safe online payments powered by Razorpay with trusted checkout security.
Get In Touch
Meet Us
Shree Sant Dnyaneshwar Maharaj Samadhi Mandir, Alandi
Call Us
+91 98229 76644
Email Us
alandibookspublication@gmail.com
